NHM बुलढाणा मध्ये ११० पदांची भरती

NHM Buldhana Bharti 2020

NHM Buldhana Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे भूल देणारा डॉक्टर, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रोग्राम असिस्टंट, सफाई कर्मचारी पदांच्या एकूण ११० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२० आहे.

NHM Buldhana Bharti 2020
NHM Buldhana Bharti 2020
  • पदाचे नाव – भूल देणारा डॉक्टर, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रोग्राम असिस्टंट, सफाई कर्मचारी
  • पद संख्या – ११० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – covid.application@gmail.com
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १० एप्रिल २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 अर्जाचा नमूना डाऊनलोड करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,01 जून 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा