[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना येथे विशेषज्ञ एमबीबीएस, चिकित्सा अधिकारी, स्टाफ नर्स, एलएचवी, स्वास्थ्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३१ मार्च, १, २, ३ & ४ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ३४२ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • विशेषज्ञ एमबीबीएस
  • चिकित्सा अधिकारी
  • स्टाफ नर्स
  • एलएचवी
  • स्वास्थ्य सहायक
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • फार्मासिस्ट
  • डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण : जालना

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  जिल्हाधिकारी कार्यालय जालना

मुलाखतीची तारीख : ३१ मार्च, १, २, ३ & ४ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश, 31 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा