[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी

122

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी येथे वैद्यकीय अधिकारी विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका पदांच्या एकूण ८० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे, मुलाखतीची तारीख २ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ८० जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  वैद्यकीय अधिकारी विशेषतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी
  • अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण : परभणी

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन सभागृह, परभणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम