NHM सांगली येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

NHM Sangli Recruitment 2024

  • पदसंख्या: 90
  • शेवटची तारीख: 09/02/2024
189

NHM Sangli Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 90

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्ष
  • खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे

NHM सांगली येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: सांगली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  09 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला, ज़िल्हा परिषद, सांगली- ४१६४१६

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम