NHM सिंधुदुर्ग अंतर्गत 95 रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | NHM Sindhudurg Bharti 2022

68

NHM Sindhudurg Bharti 2022:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, दैनिक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, प्रोग्राम असिस्टंट, स्टाफ नर्स, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, डेंटल सहायक पदांच्या एकुण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 95 

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, दैनिक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, प्रोग्राम असिस्टंट, स्टाफ नर्स, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, डेंटल सहायक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 

 अधिकृत वेबसाईट

NHM सिंधुदुर्ग अंतर्गत 95 रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | NHM Sindhudurg Bharti 2022
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम