NHM ठाणे अंतर्गत विविध पदांकरिता १२वी ते पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!!

NHM Thane Recruitment 2024

301

NHM Thane Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी AYUSH “ पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 62

पदाचे नाव & तपशील: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी AYUSH 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे

NHM ठाणे अंतर्गत विविध पदांकरिता १२वी ते पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, आवार, जिल्हा परिषद, ठाणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


NHM ठाणे अंतर्गत विविध पदाकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; नवीन जाहिरात प्रकाशित!!

NHM Thane Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी)” पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 93

 

पदाचे नाव & तपशील: हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: १८ वर्षे

  • कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे

NHM ठाणे अंतर्गत विविध पदांकरिता १२वी ते पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु.३००/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु.२००/

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम