[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती

 

NHM Washim Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम येथे  वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, फिजिशियन, भूलतज्ञ पदांच्या एकूण ७९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ७९ जागा

पदाचे नाव & तपशील: 

  • वैद्यकीय अधिकारी
  • अधिपरिचारिका
  • फिजिशियन
  • भूलतज्ञ

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता  पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (अधिक माहिती करिता  मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: ६५ वर्षे

नोकरी ठिकाण: वाशीम

निवड प्रक्रिया; मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम

मुलाखतीची तारीख :७ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  चालू घडामोडी सराव पेपर -31मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा