NHPC लिमिटेड अंतर्गत 64 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!!

NHPC Recruitment 2024

77

NHPC Recruitment 2024

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत “आयटीआय प्रशिक्षणार्थी “ पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

एकूण जागा : 64

पदाचे नाव & तपशील: आयटीआय प्रशिक्षणार्थी 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

NHPC लिमिटेड अंतर्गत 64 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम