राष्ट्रीय मानवाधिकार आयोग – २५ जागासाठी भरती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
134

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग येथे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.


एकूण जागा : २५ जागा 

पदाचे नाव :

  • ग्रंथालय / कागदपत्र अधिकारी
  • विभाग अधिकारी
  • खाजगी सचिव
  • कनिष्ठ अनुवादक
  • वैयक्तिक सहाय्यक
  • सहसंचालक
  • वरिष्ठ शोध-कार्यालयीन अधिकारी
  • वरिष्ठ संशोधन सहाय्यक
  • संशोधन सहाय्यक
  • निरीक्षक
  • सहाय्यक
  • अधिकारी
  • कनिष्ठ लेखापाल

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-c, GPO कॉम्प्लेक्स, INA, नवीन दिल्ली – ११० ०२३

अर्ज कारण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०१९

Official Website: View

जाहिरात : पाहा 


English  जाहिरात 


Total  Posts : 25 Posts

  • Name of the Post :
  • Library / Document Officer
  • Department Officer
  • Private Secretary
  • Junior Translator
  • Personal Assistant
  • Co-Director
  • Senior Research Office Officer
  • Senior Research Assistant
  • Research Assistant
  • Inspector
  • Assistant
  • Officer
  • Junior Accountant

Academic Qualification : Educational qualification is as per the requirement of the posts. (Read original ad)

Job Location : New Delhi

Application Mods : Offline

Address of submission of application : National Human Rights Commission, Human Rights Building, Block-C, GPO Complex, INA, New Delhi – 19

Last date for filing of application : 30th  November 2019

Official Website :  View

Notification : View

 

 

 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम