NIO गोवा येथे प्रकल्प सहकारी I & II पदांची भरती सुरु

177

 

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे प्रकल्प सहकारी I, प्रकल्प सहकारी II पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे.

एकूण जागा : 6  जागा

  • पदाचे नाव :  प्रकल्प सहकारी I,
  • प्रकल्प सहकारी II 

शैक्षणिक पात्रता :  B.E/ B.Tech in Geoinformatics or Civil

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2020 आहे.

ई-मेल पत्ता – hrdg@nio.org

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम