राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई

 

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे प्रोग्रामर पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ३ जागा

पदाचे नाव & तपशील: प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता:  उमेदवार कॉम्प्यूटर  मध्ये बी.ए. / बी.टेक. आणि संगणक / शैक्षणिक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्स किंवा एमसीए किंवा एमएससी. किंवा समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक कार्यालय, संगणक केंद्र, एनआयटीआयई, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा