NLC इंडिया लिमिटेड भरती 2020

138

NLC इंडिया लिमिटेड येथे पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी पदांच्या एकूण २५९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. 

 

एकूण जागा : 259 

पदाचे नाव : पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी )

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० मे २०२० (मुदतवाढ) आहे

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

  ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम