NLC इंडिया लिमिटेड भरती
NLC इंडिया लिमिटेड येथे सहाय्यक व्यवस्थापक आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी पदांच्या एकूण २७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ & १७ एप्रिल २०२० आहे.
[irp]
एकूण जागा : २७४ जागा
पदाचे नाव & तपशील:
- सहाय्यक व्यवस्थापक
- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- सहाय्यक व्यवस्थापक – ७ एप्रिल २०२०
- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी – १७ एप्रिल २०२०
[irp]
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents