[NPCIL] न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती -Job No 471

100

 NPCIL न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ,टेक्निशिअन-B ,स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन ,स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन (ऑपरेटर),सायंटिफिक असिस्टंट-B ,स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट ,अपरेंटीस पदांच्या १३७  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १३७ जागा

पदाचे नाव & तपशील: ड्रायव्हर,टेक्निशिअन-B ,स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन ,स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन (ऑपरेटर),सायंटिफिक असिस्टंट-B ,स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  १८ ते २५ वर्ष 

नोकरी ठिकाण: कैगा साइट (कर्नाटक)

Fee: फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ जानेवारी २०२० 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा     अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम