NPCIL अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती सुरु

NPCIL Recruitment 2024

89

NPCIL Recruitment 2024

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण 335 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 335

पदाचे नाव & तपशील: ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 14 – 24 वर्षे

NPCIL अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती सुरु

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम