NTPC रेल्वे भरती सराव पेपर 130
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 130
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 130
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसागर बाहेती हे ऐतिहासिक बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणारे प्रथम दृष्टितिहीन भारतीय धावपटू बनले आहेत . सागर मूळचे कोणत्या ठिकाणचे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर ७५८० – X = ३४४० असेल , तर X चे मूल्य काय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या स्थानावर आल्यावर विसंगती उध्द्वते . कारण , त्या स्थानावरील मूलद्रव हे पहिल्या आवर्तच्या गट १ मध्ये किंवा गट १७ मध्ये ठेवले जाऊ शकते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिलेले विधान आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत , हे निवडा :
विधाने: जेव्हा काही तरी कंप पावते तेव्हा ध्वनी निर्मण होतो . कंपित वस्तू तिच्याभवती असलेल्या माध्यमामुळे कंप पावते
निष्कर्ष : १) माध्यमाद्वारे त्यांना फक्त हवा म्हणायचे आहे
२) ध्वनी कंपनाद्वारे निर्माण होतो .Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points१०० विध्यार्थ्यांना एका गटामध्ये प्रत्येक विध्यार्थी ८ विषयांचा अब्यास करतो आणि प्रत्येक विषय हा १० विध्यार्थ्याद्वारे अभ्यासला जातो . विषयाची संख्या किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर चोकोनाची बाजू निम्मी केली , तर त्याचे घनफळ वास्तविक घनफळाच्या ……. पटीने कमी होते .
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनंदिनी हि वणीची बहीण आहे . नंदिनीच्या एकुलत्या एका बहिणीच्या वडिलांचे वाणीशी काय नाते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकाळी माती हि …….. म्हणून सुद्धा ओळखली जाते
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरियाल हे कोणत्या देशाचे चलन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसामान्य वर्षामध्ये किती विषम दिवस असतात ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका किल्ल्यामध्ये असलेल्या १२०० सैनिकांकडे २८ दिवस पुरेल इतकेच अन्न होते . ४ दिवसानंतर एकही सैनिक किल्ल्ला सोडून गेले . त्यामुळे अन्न आणखी ३२ दिवस जास्त पुरेल , तर किती सैनिक किल्ला सोडून गेले ? `
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points१६, ७२ व २८ यांचा मसावि HCF काय आहे .
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकॅल्शियमचे अणुवस्तुमान …… आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविधुत परिपथामध्ये रोधानुयोजीचा वापर अनेकदा काय बदलण्यासाठी केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकिती सुरक्षित शहरांची निमिर्ती करण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने निर्भया निधी अंतर्गत रु. २,९१९ कोटी किमतीच्या प्रकल्पाना मंजुरी दिली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशृखंलेत पुढील पद कोणते येईल ?
६c , १०F ,१४I , १८L , ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखाली एक विधान १ आणि २ अशी दोन गृहीतके दिलेली आहेत . तुम्ही विधानावर विचार करा आणि ठरवा कि कोणते / कोणती गृहितीक विधानात अंतर्निहित आहेत ?
विधान : मँडरिण ओरिएंटल हॉटेलच्या आणखी एक चाहता आहे .
अभिताभ बच्चन ‘ , हॉटेलच्या एका जाहिरात वाचले .
गृहितके : १) मँडरिन ओरियंटल हे खूप महागडे हॉटेल आहे .
२) मँडरिन ओरियंटल हे अभिताभ बच्चन यांच्या मालितिचे आहे .Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्याचे अलीकडे ऑपचारिकपणे राजकारणात प्रवेश केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points….. या वाहक उती असलेल्या जमीनीवरील प्रथम वनस्पति होत्या.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील समरूपता पूर्ण करा. गरम : जाळणारे :: थंड : ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तविक हिरोंच्या स्टोरीभोवती फिरतो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदिलेल्या शब्दाच्या समुहातून गटात न बसणारा पर्याय ओळखा ? डिंक, खळ, तेल, सिंमेंट
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संखेला 65 टक्के हे 91 आहे, तर ती संख्या कोणती आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents