NVS Pune Bharti 2020 : नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 रिक्त पदांची भरती
NVS Pune Bharti 2020
NVS Pune Bharti 2020 : नवोदय विद्यालय समिती पुणे येथे संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी, ग्रंथपाल, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे.
एकूण जागा : 96 रिक्त जागा
पदाचे नाव : संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी, ग्रंथपाल, स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: अहमदनगर, गोवा, कोल्हापूर, सोलापूर, पोरबंदर, पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2020 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents