One Liners : एका ओळीत सारांश,01 जुलै 2020

131

एका ओळीत सारांश, 01 जुलै 2020

Admin

दिनविशेष

  • राष्ट्रीय चिकित्सक दिन – 1 जुलै.

संरक्षण

  • भारतीय भूदलाची तोफखाना तुकडी ज्याने 29 जून 2020 रोजी 100 वा स्थापना दिवस साजरा केला – 22 मीडियम रेजिमेंट (सीतांग आणि येनांगयांग).

अर्थव्यवस्था

  • या बँकेनी शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी ‘ई-किसान धन’ अॅप तयार केले –HDFC बँक.

आंतरराष्ट्रीय

  • IPPY पुरस्कार 2020 मधील ‘इंटरएक्टिव्ह चिल्ड्रन्स बुक’ श्रेणीत कास्यपदक जिंकणारे भारतीय पुस्तक – आर्ट इज ए व्हर्ब” (लेखक: लिकला).
  • भारत आणि भुटान यांचा पहिला संयुक्त जलविद्युत प्रकल्प – 600 मेगावॅट क्षमतेचा खोलोंगच्छू प्रकल्प, भुटान.
  • आयर्लंडचे नवीन पंतप्रधान – मायकेल मार्टिन.
  • जगात प्रथमच, प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स विषयाची ऑनलाइन बी.एससी. पदवी प्रदान करणारी संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास.

राष्ट्रीय

  • ‘QS ग्लोबल टॉप 50 EMBA रँकिंग’मध्ये 36 व्या क्रमांकावर असलेली संस्था – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बंगळुरू.
  • या शहरात नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NBRI) या संस्थेनी “प्रगत विषाणूशास्त्र प्रयोगशाळा” सुरू केली – लखनऊ, उत्तरप्रदेश.
  • सर्वसमावेशन, कोविड-19 साठी प्रतिसाद व कौशल्य विकास यासंबंधी पुढाकारांसाठी या जिल्हा प्रशासनाला ‘65 वा स्कोच पुरस्कार’ मिळाला – मोन जिल्हा, नागालँड.
  • ऑथेंटिकेशन सोल्यूशन्स प्रोव्हाईडर्स असोसिएशन (ASPA) आणि वाणिज्य मंत्रालयाने स्थापन केलेली ही मानके संस्था यांनी जागतिक मानकांसह फसवणूक-विरोधी पर्यावरणीय यंत्रणा विकसित करण्यासाठी हातमिळवणी केली – GS1 इंडिया.

व्यक्ती विशेष

  • ‘थ्रो मी टू द वुल्व्ह्स’ पुस्तकासाठी रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर यांचा ‘एनकोर पुरस्कार’ जिंकणारे – पॅट्रिक मॅकगिनीज.
  • 1 जुलैपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी भारताचे अटर्नी जनरल (महामुखत्यार) – के.के. वेणुगोपाल.

राज्य विशेष

  • परवडणा घरांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विश्व बँक आणि या राज्य सरकारमध्ये 250 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार झाला – तामिळनाडू.
  • ‘हमारा घर-हमारा विद्यालय’ योजना सादर करणारे राज्य सरकार – मध्यप्रदेश.

ज्ञान-विज्ञान

  • CDSCO कडून मान्यता प्राप्त करणारी पहिली स्वदेशी कोविड-19 लस – कोवॅक्सी (भारत बायोटेक इंडिया कंपनीने विकसित केली).

सामान्य ज्ञान

  • राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (NADA) – स्थापना: 24 नोव्हेंबर 2005; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (WADA) – स्थापना: 10 नोव्हेंबर 1999; मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा.
  • राष्ट्रीय चिकित्सक दिन या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो – डॉ बिधान चंद्र रॉय.
  • आयर्लंड – राजधानी: डब्लिन; राष्ट्रीय चलन: युरो.
  • भुटान – राजधानी: थिंफू; राष्ट्रीय चलन: भूटानी एनग्लट्रम.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम