One Liners : एका ओळीत सारांश, 03 जुलै 2020

109

एका ओळीत सारांश, 03 जुलै 2020

Admin

संरक्षण

  • संरक्षण अधिग्रहण परिषदेनी या देशाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली – रशिया.
  • भारत सरकारने ______ या समुदायाच्या सदस्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला – तृतीयपंथी.

अर्थव्यवस्था

  • गृहकर्ज वित्त कंपन्या आणि बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इतक्या रकमेच्या एका विशेष लिक्विडिटी योजनेची घोषणा करण्यात आली – 30 हजार कोटी रुपये.

आंतरराष्ट्रीय

  • या देशाने 1 जुलै 2020 पासून हाँगकाँगसाठी नवीन सुरक्षा कायदा लागू केला आहे – चीन.
  • 2036 सालापर्यंत रशियाचे राष्ट्रपती – व्लादिमीर पुतिन.

राष्ट्रीय

  • “ड्रग डिस्कवरी हॅकाथॉन” हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे – वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).
  • भारतातली पहिली प्लाझ्मा बँक – इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस, नवी दिल्ली.
  • महामार्ग क्षेत्रात गुंतवणूक सुलभ करण्याच्या उद्देशाने ही संस्था ‘पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास’ (InvIT) स्थापनेच्या प्रक्रियेत आहे – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI).

व्यक्ती विशेष

  • अमेरिकन फाउंडेशनने ‘2020 ग्रेट इमिग्रंट्स’ देऊन गौरविलेल्या दोन व्यक्ती – राज चेट्टी आणि सिद्धार्थ मुखर्जी.
  • ‘द एम्परर ऑफ ऑल मालदीव्ज: ए बायोग्राफी ऑफ कॅन्सर’ या पुस्तकाचे लेखक – सिद्धार्थ मुखर्जी.
  • ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ (IIMC) या संस्थेचे नवे महासंचालक – प्राध्यापक संजय द्विवेदी.

क्रिडा

  • प्रथम आभासी ‘रेस अक्रॉस अमेरिका 2020’ स्पर्धेत विजयी तीनमध्ये स्थान मिळविलेले इतिहासातले प्रथम भारतीय – लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू.
  • या संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या सर्वांना ‘स्पोर्ट्स मार्केटिंग’ क्षेत्राचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी BCCI सोबत करार केला – राजस्थान रॉयल्स.

राज्य विशेष

  • भारतात परतणार्‍या केरळवासी लोकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने केरळ सरकारचा पुढाकार – “ड्रीम केरला” प्रकल्प.
  • या राज्याने नोकरी शोधणारे आणि खासगी उद्योजक यांना जोडण्यासाठी ‘स्किल कनेक्ट फोरम’ व्यासपीठ सादर केले – कर्नाटक.

सामान्य ज्ञान

  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) – स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) – स्थापना: 26 सप्टेंबर 1942; संस्थापक: आर्कोट रामास्वामी मुदलियार आणि शांती स्वरूप भटनागर.
  • जागतिक आरोग्य संघटना (WHO) – स्थापना: 07 एप्रिल 1948; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) – स्थापना: वर्ष 1988; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) – स्थापना: वर्ष 1928; मुख्यालय: मुंबई.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम