One Liners : एका ओळीत सारांश,04 जुलै 2020
एका ओळीत सारांश, 04 जुलै 2020
दिनविशेष
- 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय सहकारी दिन’ (जुलैचा पहिला शनिवार, 4 जुलै 2020) याची संकल्पना – “कोऑपरेटीव्ह्ज फॉर क्लायमेट अॅक्शन”.
अर्थव्यवस्था
- या कंपनीने 3000 कोटी रुपये एवढ्या बेस इश्यु आकारासाठी बाजारपेठेत ‘भारत बाँड ETF’ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) याचा दुसरा भाग सादर केला – एडेलविस म्युच्युअल फंड.
आंतरराष्ट्रीय
- ब्रिटनमध्ये 2020 साठी ‘बोलिंगर एव्हरीमॅन वोडहाऊस’ पुरस्काराचे विजेता – ‘फ्लेक’ (मॅथ्यू डूली लिखित ग्राफिक कादंबरी).
राष्ट्रीय
- ‘अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकरण आणि परवाना नियम-2020’ याच्यानुसार, ही योजना इतक्या महिन्यांकरिता किंवा त्याच्या गुणाकारात वैध अखिल भारतीय परवाना प्रदान करणार – तीन.
- 251 डब्बे जोडलेली 2.8 किलोमीटर लांबीची सर्वाधिक लांबीची रेलगाडी – ‘शेषनाग’.
- ‘स्वच्छ सर्वेक्षण-2021’ याचा एक भाग म्हणून, गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या पुरस्कारांच्या नवीन श्रेणीची घोषणा केली – प्रेरक दौर सन्मान (पाच अतिरिक्त उप-श्रेणी).
व्यक्ती विशेष
- राजन मॅथ्यूज यांच्या जागी, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (COAI) नवे महासंचालक – एस.पी. कोचर.
राज्य विशेष
- या केंद्रशासित प्रदेश सरकारने 2 जुलै 2020 रोजी ‘पौधे लगाओ, पर्यावरण बचाओ’ अभियानाचा प्रारंभ केला – दिल्ली.
- या राज्य सरकारने देवघर येथे भरणारा जगप्रसिद्ध श्रावणी मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे – झारखंड.
- डी बी गुप्ता यांच्या जागी, राजस्थानचे नवे मुख्य सचिव – राजीव स्वरूप.
ज्ञान-विज्ञान
- या संस्थेनी ‘मोबाईल मास्टरजी’ नावाने शिक्षण तंत्र विकसित केले आहे जे शिक्षकांना त्यांच्या उपलब्ध स्मार्टफोनचा वापर करुन व्याख्याने नोंदवू शकते – IIT कानपूर.
- देशी संभाव्य कोविड-10 लस, जी झायडस कॅडिला कंपनीने विकसित केली – ZyCoV-D.
- विषाणूचा फैलाव रोखण्यामध्ये उपयोगी येणारे ‘युनिसॅव्हिअर’ या नावाने नवीन निर्जंतुकीकरण डब्बा विकसित करणारी संस्था – IIT रुडकी.
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय औषधोत्पादन किंमत प्राधिकरण (NPPA) – स्थापना: 29 ऑगस्ट 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
- आंतरराष्ट्रीय सहकारी युती (ICA) – स्थापना: वर्ष 1895; मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम.
- सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) – स्थापना: वर्ष 1995; मुख्यालय: नवी दिल्ली.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना: 15 जून 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.
- भारतात “राष्ट्रीय स्मार्ट शहरे अभियान”चा प्रारंभ – 25 जून 2015.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents