One Liners : एका ओळीत सारांश,06 जून 2020

101

एका ओळीत सारांश, 06 जून 2020

Admin

दिनविशेष

  • रशियन भाषा दिन – 6 जून.

अर्थव्यवस्था

  • टियर-3 ते टियर-6 केंद्रे आणि ईशान्येकडील राज्यांमधील व्यवसायांद्वारे ‘पॉईंट्स ऑफ सेल’ यंत्रांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ______ एवढ्या प्रारंभिक योगदानासह ‘पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ (देयके पायाभूत सुविधा विकास निधी) तयार करण्याची घोषणा केली – 250 कोटी रुपये.

आंतरराष्ट्रीय

  • ‘GAVI’ या नावाच्या आंतरराष्ट्रीय लस युतीसाठी भारताने इतकी रक्कम देण्याचे वचन दिले – 15 दशलक्ष डॉलर.

राष्ट्रीय

  • देशव्यापी ‘CSIR-उन्हाळी संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम’ (CSIR-SRTP-2020) ही संस्था आयोजित करणार आहे – उत्तर-पूर्व विज्ञान व तंत्रज्ञान संस्था (NEIST), जोरहाट, आसाम.
  • भविष्यात एक मजबूत आणि लचीलापन ऊर्जा प्रणाली तयार करण्यासाठी ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्या हस्ते ‘# आय कमिट’ मोहीमेला सुरुवात करण्यात आली, जी ही कंपनी राबविणार आहे – एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL).
  • केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांत देशभरात इतकी शहरी वने विकसित करण्यासाठी ‘नगर वन’ योजनेची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली – 200.
  • USAIDच्या ‘मैत्री’ कार्यक्रमाच्या भागीदारीत या कंपनीने “स्वस्थ आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती” नावाचा उपक्रम सुरू केला – एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL).
  • वर्ष 2019-2020 यासाठी प्रकाशित ‘नेचर इंडेक्स’च्या यादीत रिसर्च आऊटपुटसाठी भारतीय विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेली संस्था – हैदराबाद विद्यापीठ (क्रमांक: 15 वा).

व्यक्ती विशेष

  • संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे नवीन स्थायी प्रतिनिधी – टी. एस. तिरुमूर्ती.
  • ‘EY वर्ल्ड एंत्रेप्रेनेऊर ऑफ द इयर 2020’ पुरस्काराचे विजेता – किरण मजुमदार शॉ (बायोकोन लिमिटेड)

क्रिडा

  • क्रिडा मंत्रालयाचा ‘फिट इंडिया’ कार्यक्रम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत भारतातल्या 10 देशी खेळांना प्रोत्साहन देणार्‍या विशेष चित्रपटांची मालिका सुरू करण्यासाठी या विभागाशी करार केला – शालेय शिक्षण व साक्षरता विभाग.
  • महिलांचा फुटबॉल आशियाई चषक 2022 आयोजित करणारा देश – भारत.

राज्य विशेष

  • केरळचे पहिले ‘फूड फॉरेस्ट’ (अन्न वन) या जिल्ह्यातल्या अट्टापडीच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये तयार केले जात आहे – पलक्कड जिल्हा.
  • या ठिकाणी 230 कोटी रुपयांच्या ‘नोयल नदी कायाकल्प’ योजनेचे उद्घाटन झाले – कोयंबटूर, तामिळनाडू.

ज्ञान-विज्ञान

  • या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोलिब्डेनम डायऑक्साइड (MoO2) कॅटालिस्ट वापरुन पाण्यातून हायड्रोजन निर्माण करण्याचा कमी खर्चीक मार्ग शोधला आहे आणि MoO2 कॅटालिस्ट महाग अश्या प्लॅटिनम कॅटालिस्टची जागा घेऊ शकतो – सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CeNS), बंगळुरू.

सामान्य ज्ञान

  • आशियाई फुटबॉल महासंघ (AFC) – स्थापना: 08 मे 1954; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.
  • रवांडा – राजधानी: किगाली; राष्ट्रीय चलन: रवांडा फ्रॅंक.
  • एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) याची स्थापना – 10 डिसेंबर 2009.
  • फिट इंडिया चळवळीची सुरुवात – 29 ऑगस्ट 2019.
  • स्किल इंडिया अभियानाची सुरुवात – 15 जुलै 2015.

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम