One Liners : एका ओळीत सारांश,14 मे 2020

104

एका ओळीत सारांश, 14 मे 2020

Admin

अर्थव्यवस्था

  • 13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी कोलॅटरल मुक्त कर्ज – 3 लक्ष कोटी रुपये.
  • 13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून होणारी इक्विटी गुंतवणूक – 50,000 कोटी रुपये.
  • 13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, बिगर-बँकिंग वित्त कंपन्या (NBFC), गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि सूक्ष्म-वित्त संस्था यांच्यासाठी विशेष भांडवल – 30,000 कोटी रुपये.
  • 13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाची मान्यता मिळविण्यासाठी नवे अतिरिक्त निकष – उलाढाल.
  • सूक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या – गुंतवणूक: रु. 1 कोटीपेक्षा कमी आणि उलाढाल: रु. 5 कोटी.
  • लघू उद्योगांची नवीन व्याख्या – गुंतवणूक: रु. 10 कोटी आणि उलाढाल: रु. 50 कोटींपेक्षा कमी.
  • मध्यम उद्योगांची नवीन व्याख्या – गुंतवणूक: रु. 20 कोटी आणि उलाढाल: रु. 100 कोटी.

आंतरराष्ट्रीय

  • जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक ‘एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020’मध्ये भारताचा क्रमांक – 74 वा.
  • जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक ‘एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020’मध्ये प्रथम क्रमांक – स्वीडन (त्याच्या पाठोपाठ स्वित्झर्लंड व फिनलँड).

राष्ट्रीय

  • या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेनी कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारताला एक अब्ज डॉलरचे आपत्कालीन सहाय्य कार्यक्रम कर्ज संपूर्णपणे वितरण केले – न्यू डेव्हलपमेंट बँक.
  • ‘आत्मनिभार भारत’ उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी जाहीर केलेला विशेष आर्थिक मदत निधी – 20 लक्ष कोटी रुपये.
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी निवडक जिल्ह्यातल्या लोकसंख्येवर आधारित सर्वेक्षण या संस्थेच्या सहकार्याने करणार आहे – राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC).

व्यक्ती विशेष

  • एअर इंडियाची मुख्य दक्षता अधिकारी (CVO) आरती भटनागर आणि नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड (NATGRID) याचे प्रमुख आशिष गुप्ता यांना या स्तरावर पदोन्नती देण्यात आली – अतिरिक्त सचिव स्तर.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवीन अध्यक्ष – मनोज आहुजा.
  • “फियर ऑफ गॉड” या पुस्तकाचे लेखक – साई चंद्रवधन.
  • ‘‘ड्यूश वेले फ्रीडम ऑफ स्पीच अवॉर्ड 2020’ याचे विजेता – सिद्धार्थ वरदराजन.

राज्य विशेष

  • देशात पहिल्यांदाच, या राज्यात रेल्वे आणि टपाल खात्याने दरवाजावर वितरण सेवा प्रदान करण्यासाठी हातमिळवणी केली आहे – केरळ.

सामान्य ज्ञान

  • जल जीवन अभियानाची घोषणा – 15 ऑगस्ट 2019.
  • राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) – स्थापना: 30 जुलै 1963; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • जागतिक आर्थिक मंच (WEF) – स्थापना: 01 जानेवारी 1971; मुख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड; संस्थापक: क्लाऊस श्वा.
  • एअर इंडियाची स्थापना – 15 ऑक्टोबर 1932.
  • नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) प्रकल्प या तारखेपर्यंत सुरू होणार – 31 डिसेंबर 2020.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) – स्थापना: 03 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम