One Liners : एका ओळीत सारांश,15 जुलै 2020

110

एका ओळीत सारांश, 15 जुलै 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 साली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ची (15 जुलै) संकल्पना – स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ”.

संरक्षण

  • भारतीय भुदल या देशाकडून ‘स्पाईक फायरफ्लाय’ दारुगोळा खरेदी करणार आहे – इस्त्रा.
  • इस्रायल उद्योगांच्या सहाय्याने ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ असॉल्ट रायफल या राज्यातील भिंड जिल्ह्यात पीएलआर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्यात तयार केले जातील – मध्यप्रदेश.
  • या सशस्त्र दलाने नवी दिल्लीतील सरदार पटेल कोविड केअर सेंटर येथे त्यांचे कॉल सेंटर उघडले – भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP).

अर्थव्यवस्था

  • या संस्थेनी ‘वित्त अधिनियम 2020’च्या योग्य अंमलबजावणीसाठी एक नवीन उपयोगिता साधन तयार केले आहे जे बँक आणि टपाल कार्यालयांना रोख पैसे काढण्यासाठी योग्य TDS दरासह सुविधा देणार – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).
  • जून 2020 महिन्यात भारताचा किरकोळ किंवा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) – 6.09 टक्के.
  • या एक्सचेंज व्यासपीठाने आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स आणि बजाज एलिआन्झ लाइफ इन्शुरन्सची नोंदणी करून जीवन विमा उद्योग क्षेत्रासाठी त्याच्या बीटा व्यासपीठाची घोषणा केली – BSE बिक्स इन्शुरेंस ब्रोकिंग (BSE आणि ईबिक्स फिनकॉर्प एक्सचेंज यांचा संयुक्त उपक्रम).
  • जून 2020 महिन्यात भारताचा मासिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित महागाईचा वार्षिक दर – (-1.81 टक्के).
  • या बँकेनी आपल्या 2,150 पाणलोट विकास प्रकल्पांच्या लाभार्थ्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांसाठी 5000 कोटी रुपयांची पुनर्वित्त योजना जाहीर केली – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD).

आंतरराष्ट्रीय

  • राष्ट्रपती आंद्रेज दूडा यांनी या देशामधील राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकली – पोलंड.

राष्ट्रीय

  • चोरीची वाहने आणि FIR यांचा केंद्रीयकृत ऑनलाईन डेटाबेसमध्ये प्रवेश मिळण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (NCRB) आणि या व्यासपीठामध्ये सामंजस्य करार झाला – नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID).
  • हे राज्य ‘पंतप्रधान स्वनिधी’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अव्वल ठरले – मध्यप्रदेश.
  • या मंत्रालयाने ऑनलाईन माध्यमातून डिजिटल शिक्षणविषयक “प्रज्ञाता” (Plan- Review- Arrange- Guide- Yak (talk)- Assign- Track- Appreciate) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या – मनुष्यबळ विकास मंत्रालय.
  • ही जगातील सर्वात मोठी वित्तीय सेवा संस्था गांधीनगर (गुजरात) मधील GIFT सिटी येथे IFSC बँकिंग युनिटची स्थापना करणार आहे – HSBC (हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन) लिमिटेड.
  • या संस्थेनी आपला 39 वा स्थापना दिवस साजरा करताना 13 जुलै 2020 रोजी पहिला ‘डिजिटल चौपाल’ कार्यक्रम आयोजित केला – NABARD.

व्यक्ती विशेष

  • युरोपीय संघाच्या युरोपीय परिषदेचे वर्तमान अध्यक्ष – चार्ल्स मिशेल.
  • ‘हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक – तेनझिन गेचे टेथोंग.
  • ‘ची लुपो’ माहितीपटासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ याचे विजेता – केजांग डी. थोंगडो.
  • तुर्कमेनिस्तान देशातले नवे भारतीय राजदूत – डॉ. विधु पी. नायर.

ज्ञान-विज्ञान

  • या संस्थेनी “शुद्ध” (Smartphone operated Handy Ultraviolet Disinfection Helper) यंत्र विकसित केले – IIT कानपूर.
  • विलगीकरणाच्या अंमलबजावणीसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) विकसित केलेले सॉफ्टवेअर – संपर्क (Smart Automated Management of Patients and Risks for Covid-19).

सामान्य ज्ञान

  • युरोपीय संघ – सदस्य: 27; मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम.
  • कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ (ARDC) – स्थापना: 12 जुलै 1982; मुख्यालय: मुंबई.
  • राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) – स्थापना: 12 जुलै 1982; मुख्यालय: मुंबई.
  • UNESCO-UNEVOC (आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण केंद्र) – स्थापना: वर्ष 2002; ठिकाण: बॉन, जर्मनी.
  • संयुक्त राष्ट्रसंघाची खाद्यान्न व कृषी संघटना (FAO) – स्थापना: 16 ऑक्टोबर 1945; मुख्यालय: रोम, इटली.
  • आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) – स्थापना: 15 डिसेंबर 1977; मुख्यालय: रोम, इटली.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम