One Liners : एका ओळीत सारांश,18 मे 2020
एका ओळीत सारांश, 18 मे 2020
दिनविशेष
- 2020 साली आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची (18 मे) संकल्पना – “म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अँड इनक्लूजन”.
- जागतिक एड्स लस दिन – 18 मे.
अर्थव्यवस्था
- केंद्रीय सरकारने राज्यांसाठी 2021 या आर्थिक वर्षासाठी वाढविलेली कर्ज घेण्याची मर्यादा – 5 टक्के (3 टक्क्यांवरून).
पर्यावरण
- 16 मे 2020 रोजी बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ – चक्रीवादळ ‘उमपुन’.
राष्ट्रीय
- डिजिटल / ऑनलाइन शिक्षणापर्यंत बहू-पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी भारत सरकारचा नवा कार्यक्रम – पीएम ई-विद्या (PM eVIDYA).
- 2025 सालापर्यंत प्रत्येक मुलाने इयत्ता 5 वीच्या शिक्षणाची पातळी गाठली पाहिजे याची खात्री करुन घेण्यासाठी राष्ट्रीय मूलभूत साक्षरता व संख्याशास्त्र अभियान _____ पर्यंत सुरू केले जाणार – डिसेंबर 2020.
व्यक्ती विशेष
- “चेकमेटः हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र” पुस्तकाचे लेखक – सुधीर सूर्यवंशी.
- ‘द संडे टाईम्स रिच लिस्ट 2020’मध्ये रूबेन बंधूंसोबत दुसरे स्थान मिळविणारे भारतीय वंशाची भावंडे – श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा.
- ‘द संडे टाईम्स रिच लिस्ट 2020’मध्ये पहिले स्थान – जेम्स डायसन (ब्रिटीश उद्योजक).
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) – स्थापना: वर्ष 2005; मुख्यालय: नवी दिल्ली.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ – 1 मे 2016.
- स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा) किंवा स्थावर संपदा (नियमन व विकास) अधिनियम लागू झाले – 1 मे 2016.
- बार कौन्सिल ऑफ इंडिया – स्थापना: वर्ष 1961; मुख्यालय: नवी दिल्ली.
- आंतरराष्ट्रीय संग्रहालये परिषद (ICOM) – स्थापना: वर्ष 1946; ठिकाण: पॅरिस, फ्रान्स.
- AIDS – अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम.
- HIV – ह्यूमन इम्यूनोडिफिशियेंसी वायरस.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents