One Liners : एका ओळीत सारांश,

111

एका ओळीत सारांश, 19 मे 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 साली जागतिक उच्च रक्तदाब दिनाची (17 मे) संकल्पना – मेजर युवर ब्लड प्रेशर, कंट्रोल इट, लिव लॉन्गर.

संरक्षण

  • उपग्रहांच्या संरक्षणासाठी ‘स्पेस ऑपरेशन्स स्क्वॉड्रॉन’ नावाने नवीन अंतराळ संरक्षण दल तयार करणारा देश – जापान.

आंतरराष्ट्रीय

  • या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने 18 मे 2020 रोजी पहिल्या आभासी आणि 73 व्या जागतिक आरोग्य सभेचे उद्घाटन झाले – जागतिक आरोग्य संघटना.
  • इस्रायल देशाचे पंतप्रधान ज्यांनी 17 मे रोजी पाचव्या वेळी शपथ घेतली – बेंजामिन नेतन्याहू.

क्रिडा

  • ‘इंडियन चेस डॉट कॉम लीग’ या स्पर्धेचा विजेता संघ – चेस गुरुकुल (आर. प्रगणानंद आणि कार्तिकेयन मुरली).
  • 17 मे 2020 रोजी, या आंतरराष्ट्रीय संघटनेने आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) क्रिडा आणि शारीरिक क्रियांच्या माध्यमातून आरोग्यास वाढविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एकत्र काम करण्याचा करार केला – जागतिक आरोग्य संघटना (WHO).

राज्य विशेष

  • 11 वर्षानंतर, तामिळनाडूमधल्या कावेरी खोऱ्यातल्या शेतकर्‍यांसाठी स्टॅनली जलाशय (किंवा मत्तूर धरण) 12 जून 2020 रोजी उघडले जाणार, जे या ठिकाणी आहे – सालेम जिल्हा, तामिळनाडू.
  • कर्नाटकचा पहिला सायबर सुरक्षा-विशिष्ट अॅस्सेलिरेटर – सेंटर ऑफ एक्सलेन्स इन सायबर सेक्युरिटी (CySecK) (ब्रॅंड नाव: H.A.C.K.).

ज्ञान-विज्ञान

  • भारतीय नौदलाने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची PPE किट, जी उष्ण आणि दमट परिस्थितीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी अभिनव कापडापासून बनविलेले आहे – नवरक्षक’ (सर्जन लेफ्टनंट कमांडर अर्नब घोष यांनी बनविले)

सामान्य ज्ञान

  • प्रथम जागतिक आरोग्य सभा (WHA) – वर्ष 1948.
  • जागतिक आरोग्य सभा (WHA) याच्या सदस्य देशांची संख्या – 194.
  • जागतिक आरोग्य संघटना (WHO) – स्थापना: 07 एप्रिल 1948; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
  • भारतीय नौदलाची स्थापना – 05 सप्टेंबर 1612.
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) – स्थापना: 23 जून 1894; मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड.
  • इस्रायल – राजधानी: जेरुसलेम; चलन: इस्त्रायली न्यू शेकेल.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम