One Liners : 19 September | एका ओळीत सारांश : 19 सप्टेंबर

36

एका ओळीत सारांश, 19 सप्टेंबर 2021

Admin

दिनविशेष

  • जागतिक बांबू दिवस – 18 सप्टेंबर.
  • आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस – सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार.

संरक्षण

  • भारतीय हवाई दलाने (IAF) ____ देशाच्या हवाई दलाकडून जून झालेली मिराज लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला – फ्रांस.

अर्थव्यवस्था

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) स्पष्ट केले आहे की, _____ वर्गासाठी बँक ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर TDS लागू नाही – अनुसूचित जमाती.

आंतरराष्ट्रीय

  • 18 सप्टेंबर 2021 रोजी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ____ देशाने आयोजित केलेल्या जी-20 कृषी मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला – इटली.
  • ______ ही संस्था 22 सप्टेंबर 2021 रोजी “जागतिक ऊर्जा साठवण दिवस”च्या निमित्ताने एक आभासी जागतिक परिषद आणि प्रदर्शनी आयोजित करणार ही – इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (IESA).

राष्ट्रीय

  • 18 सप्टेंबर 2021 रोजी _____ येथे ईस्टर्न नेव्हल कमांड (ENC) याद्वारे 36 वा आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस सलग दहाव्या वर्षी साजरा करण्यात आला – विशाखापट्टणम.
  • पहिले भारतीय राज्य ज्याने मध्यान्ह भोजन आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) यासारख्या शासकीय कल्याणकारी योजनांमधील लाभार्थ्यांना कडधान्ये, बाजरी, तेलबिया, आणि अगदी फळे आणि भाज्या पुरवण्याचा निर्णय घेतला आहे – ओडिशा.
  • भारताच्या _____ उपक्रमाच्या अंतर्गत, “मेघालय एन्टरप्राईज आर्किटेक्चर (MeghEA)” तयार करण्यासाठी प्रथम प्रायोगिक राज्य म्हणून _____ याला निवडले गेले आहे, ज्याचे डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करून लोकांसाठी सेवा वितरण आणि प्रशासन सुधारणेचे उद्दिष्ट आहे – इंडिया एंटरप्राइज आर्किटेक्चर (IndEA).

व्यक्ती विशेष

  • संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी 17 शाश्वत विकास ध्येय अधिवक्तांपैकी एक म्हणून नियुक्त केलेले भारतीय – कैलाश सत्यार्थी.

राज्य विशेष

  • ____ सरकारने 19 सप्टेंबर 2021 पासून सरकारी सेवा लोकांच्या दारापर्यंत नेण्यासाठी “सरकार तुमच्या दारी” उपक्रम सुरू केला – गोवा.
  • _____ राज्याच्या प्रसिद्ध सिराराखोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग प्राप्त झाला – मणिपूर.
  • तामिळनाडू सरकारने ___ येथे फिनटेक शहराचे बांधकाम सुरू केले आहे – चेन्नई.

ज्ञान-विज्ञान

  • _____ येथील शास्त्रज्ञ कृत्रिमरित्या पृथ्वीवरील आतापर्यंतच्या सर्वात थंड तापमानासाठी परिस्थिती निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत, ज्यांनी वर्तमानात “उणे 273.15” अंश सेल्सिअस (उणे 459.67 अंश फॅरेनहाइट) तापमानाची नोंद केली – ब्रेमेन विद्यापीठ, जर्मनी.

सामान्य ज्ञान

  • वास्तुविद्या परिषद (COA) याची स्थापना – वर्ष 1972.
  • मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) – स्थापना: 10 नोव्हेंबर 2003; मुख्यालय: मुंबई.
  • भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) – स्थापना: 12 एप्रिल 1988; मुख्यालय: मुंबई.
  • कलकत्ता स्टॉक एक्सचेंज (CSE) याची स्थापना – वर्ष 1908.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम