One Liners : एका ओळीत सारांश,

एका ओळीत सारांश, 20 मे 2020

Admin

दिनविशेष

 • 2020 साली जागतिक मधमाशी दिन (20 मे) याची संकल्पना – बी एनगेज्ड”.

आंतरराष्ट्रीय

 • या देशाने भारतीय राज्यांतल्या लिम्पीयाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या विवादित प्रदेशांचा समावेश करीत नवीन राजकीय नकाशाला मान्यता दिली – नेपाळ.
 • हा देश 2020-21 या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषविणार – भारत (जपानच्या जागी).
 • कोविड-19 महामारीपासून मुक्त होणारा युरोपमधला पहिला देश – स्लोव्हेनिया.

व्यक्ती विशेष

 • भारतीय जलशास्त्र (hydrography) आणि संपूर्ण हिंद महासागराच्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ब्रिटनच्या अलेक्झांडर डॅलरिम्पल पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय – वाइस अॅडमिरल विनय बवार (भारत सरकारचे राष्ट्रीय जलशास्त्रज्ञ).
 • “हॉप ऑनः माय अ‍ॅडव्हेंचर्स ऑन बोट्स, ट्रेन्स अँड प्लेन्स” या पुस्तकाचे लेखक – रस्किन बाँड.
 • “द रूम ऑन द रूफ” या कादंबरीचे लेखक – रस्किन बाँड.

ज्ञान-विज्ञान

 • या संस्थेनी कोविड-19 तपासणीसाठी कमी किंमतीची RT-PCR ची नवीन चाचणी विकसित केली आहे जी केवळ एक तास आणि 45 मिनिटांत परिणाम देते – AIIMS, रायपूर.

सामान्य ज्ञान

 • आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC) – स्थापना: 17 जुलै 1998; मुख्यालय: हेग, नेदरलँड.
 • राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) – स्थापना: 02 ऑक्टोबर 1958; मुख्यालय: नवी दिल्ली.
 • आंतरराष्ट्रीय जलशास्त्रीय संघटना (International Hydrographic Organisation – IHO) – स्थापना: 21 जून 1921; स्थानः मोनॅको.
 • भारताचे सहावे राष्ट्रपती आणि आंध्रप्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री – नीलम संजीव रेड्डी.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,28 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा