One Liners : 21 जुलै | एका ओळीत सारांश : 21 जुलै

23

एका ओळीत सारांश, 21 जुलै 2021

Admin

अर्थव्यवस्था

  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांची नवीन वैयक्तिक आरोग्य विमा योजना – आरोग्य रक्षक.

पर्यावरण

  • _______ (मणिपूर राज्याचा राज्य प्राणी) आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘वन (संरक्षण) कायदा-1972’च्या अनुसूची-1 यामध्ये ‘संकटात असलेली’ प्रजाती म्हणून सूचीबद्ध केली गेली आहे – संगई हरिण (किंवा ब्रोव-एंटलेरेड डियर).

राष्ट्रीय

  • पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत 15 विषयात्मक सर्किटांपैकी एक म्हणून “______” याची ओळख पटवली आहे – इको सर्किट.

व्यक्ती विशेष

  • जागतिक बँकेची शाखा असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ’ (IFC) याचे दक्षिण आशियासाठी नवीन क्षेत्रीय संचालक – हेक्टर गोमेज अँग.
  • इस्लामिक डेव्हलपमेंट बँक (IsDB) याचे नवीन अध्यक्ष – मोहम्मद सुलेमान अल-जासेर (सौदी अरब).

क्रिडा

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नैतिकता आयोगाच्या अध्यक्ष – बन की मून.
  • ‘AIFF विमेन्स फुटबॉलर ऑफ द इयर 2020-21’ याची विजेता – बाला देवी.
  • ‘AIFF विमेन्स एमर्जिंग फुटबॉलर ऑफ द इयर 2020-21’ याची विजेता –मनीषा.

राज्य विशेष

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, _____ मंत्रिमंडळाने 20 जुलै 2021 रोजी ‘एक राष्ट्र एक शिधापत्रिका‘ योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना लागू करण्याचा निर्णय घेतला – दिल्ली.

ज्ञान-विज्ञान

  • _____ देशाने ताशी 600 किलोमीटर या उच्च-गतीने धावणारी ‘मॅगलेव्ह ट्रेन’ तयार केली आहे – चीन.
  • _____ औद्योगिक पातळीवर उच्च क्षमतेचा “Ti-10V-2Fe-3Al”  नामक ‘मेटास्टेबल बीटा टायटेनियम’ मिश्रधातू संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केला आहे – DMRL, संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO).
  • वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरचे आयुष्य तीन पटीने वाढविण्यासाठी, ____ संस्थेने ‘AMLEX’ नामक आधुनिक ऑक्सिजन रेशनिंग उपकरण विकसित केले आहे – IIT, रोप.

सामान्य ज्ञान

  • “अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनावर संघचे नियंत्रण आणि अनुसूचित जमातींचे कल्याण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 339.
  • “मागासवर्गीयांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोगाची नेमणूक” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 340.
  • “अनुसूचित जाती” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 341.
  • “अनुसूचित जमाती” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 342.
  • “सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 342().
  • “संघची अधिकृत भाषा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 343.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम