One Liners : एका ओळीत सारांश,23 मे 2020


एका ओळीत सारांश, 23 मे 2020

Admin

दिनविशेष

 • 2020 साली आंतरराष्ट्रीय ऑब्स्टेट्रीक फिस्टुला निर्मूलन दिन (23 मे) यांची संकल्पना – एंड जेंडर इनइक्वलिटी! एंड हेल्थ इनइक्वलिटी! एंड फिस्टुला नाऊ!”

अर्थव्यवस्था

 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी भारतीय निर्यात-आयात बँकेसाठी जाहीर केलेली वाढीव लाइन ऑफ क्रेडिट (LoC) – 15 हजार कोटी रुपये.
 • 22 मे रोजी RBIने बेंचमार्क कर्ज दरात इतक्या बेस पॉईंटची घट केली – 40 बेस पॉईंट.
 • नवीन रेपो दर – 4 टक्के.
 • नवीन रिव्हर्स रेपो दर – 3.35 टक्के.

पर्यावरण

 • जगातील जैवविविधतेपैकी भारतात जतन केले जाणारे प्रमाण – जवळपास 8 टक्के.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड फॉरेस्ट्स’ अहवालानुसार, 1990 सालापासून नष्ट झालेल्या वनभूमीचे प्रमाण – 420 दशलक्ष हेक्टर.

राष्ट्रीय

 • लुप्तप्राय प्रजातींच्या बेकायदेशीर तस्करी संदर्भातली UNEP मोहीम – नॉट ऑल अॅनिमल्स मायग्रेट बाय चॉइस’.
 • जैवविविधतेच्या संभाषणात तरुण पिढीचा सहभाग समाविष्ट असलेला WWF इंडिया याचा नवा उपक्रम – WWF मॉडेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (MCoP).
 • नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन याबाबत शिक्षण आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) यांचा प्रकल्पांना पाठिंबा दर्शविण्यात इच्छुक विद्यार्थ्यांना गुंतविण्याचे उद्दीष्ट असलेला इंटर्नशिप कार्यक्रम – जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप प्रोग्राम.

व्यक्ती विशेष

 • FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) याचे 37 वे राष्ट्रीय अध्यक्ष – जाह्नबी फुकन.
 • दिल्लीत आरोग्य सेवा संचालनालयाचे नवीन प्रमुख – नूतन मुंडेजा.

राज्य विशेष

 • ‘प्रत्येकाला रोजगार मिळेल’ (Everybody will get employment) योजनेची घोषणा करणारे राज्य सरकार – मध्यप्रदेश.

सामान्य ज्ञान

 • वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) – स्थापना: वर्ष 2006; मुख्यालय: नवी दिल्ली.
 • भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) – स्थापना: वर्ष 1982; मुख्यालय: मुंबई.
 • राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) – स्थापना: 01 ऑक्टोबर 2003; स्थानः चेन्नई.
 • फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) – स्थापना: वर्ष 1927; मुख्यालय: नवी दिल्ली.
 • संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – स्थापना: 5 जून 1972; मुख्यालय: नैरोबी, केनिया.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,28 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा