One Liners : एका ओळीत सारांश 24 मे 2020
एका ओळीत सारांश, 24 मे 2020
दिनविशेष
- राष्ट्रकुल दिन – 24 मे.
आंतरराष्ट्रीय
- या देशाने ‘ओपन स्कायज’ करारामधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 34 सहभागी देशांना एकमेकांवर हवाई पाळत ठेवण्याची परवानगी मिळते – अमेरिका.
राष्ट्रीय
- सप्टेंबर 2020 पासून उघडणाऱ्या “हुनर हाट”चा विषय – “लोकल टू ग्लोबल”.
- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान विभाग (IMD) सेवा या मोबाइल अॅपवर आणली आहे – उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नेंस).
- कोविड-19 महामारीच्या काळात पीडित तसेच HIV ग्रस्त लोकांकरिता अन्न व आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सुरू केलेल्या मणिपूरच्या या उपक्रमाचा संयुक्त राष्ट्रसंघाने शीर्ष 10 जागतिक पुढाकारांमध्ये समावेश केला – खुडोल (लोकांकडून निधी गोळा करण्याचा या_ऑल संस्थेचा उपक्रम).
व्यक्ती विशेष
- दक्षिण आशियासाठी हवामान बदल आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेचे नवीन सराव व्यवस्थापक – आभास झा (भारतीय अर्थशास्त्रज्ञ).
राज्य विशेष
- या केंद्रशासित प्रदेश सरकारने “सुकून’ – कोविड-19 बीट द स्ट्रेस” उपक्रम सुरू केला – जम्मू व काश्मीर.
ज्ञान-विज्ञान
- जगातली सर्वात वेगवान इंटरनेट डेटा गती, जी ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांनी प्राप्त केली – 44.2 टेराबीट्स प्रति सेकंद (Tbps).
- या संस्थेच्या संशोधकांनी वाटीच्या आकाराचे फेसमास्क तयार केले – सेंटर फॉर नॅनो आणि सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CeNS), बेंगळुरू.
सामान्य ज्ञान
- मॉरिशस – राजधानी: पोर्ट लुईस; राष्ट्रीय चलन: मॉरिशियाई रुपया.
- श्रीलंका – राजधानी: श्री जयवर्दनपुरा कोट्टे, कोलंबो; राष्ट्रीय चलन: श्रीलंकी रुपया.
- राष्ट्रकुल – स्थापना: 11 डिसेंबर 1931; मुख्यालय: लंडन, ब्रिटन.
- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) – स्थापना: 26 सप्टेंबर 1942; मुख्यालय: नवी दिल्ली.
- जागतिक बँक – स्थापना: वर्ष 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents