One Liners : एका ओळीत सारांश
एका ओळीत सारांश, 26 एप्रिल 2021
दिनविशेष
- 2021 साली जागतिक बौद्धिक संपदा दिन (26 एप्रिल) याची संकल्पना – “आयपी अँड एसएमई: टेकिंग युवर आयडियाज टू मार्केट”.
- आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मृती दिन – 26 एप्रिल.
संरक्षण
- भारत आणि ____ या देशांच्या नौदलांदरम्यान ‘वरुण-2021’ नामक 19 व्या संयुक्त युद्ध कवायतीचे अरबी समुद्रात 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 या काळात आयोजन करण्यात आले आहे – फ्रान्स.
अर्थव्यवस्था
- भारतीय रिझर्व्ह बँकेने वाणिज्यिक बँकांना महामारीपूर्वच्या वर्षात जे करू शकत होते त्याच्या ____ पर्यंत लाभांश देण्याची परवानगी दिली आहे – 50 टक्के.
आंतरराष्ट्रीय
- _____ या संकल्पनेखाली दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) नेत्यांची बैठक 24 एप्रिल 2021 रोजी जकार्ता (इंडोनेशिया) येथील ASEAN सचिवालयात पार पडली – “व्युई केअर, व्युई प्रिपेर, व्युई प्रॉस्पर”.
- ‘____ वरील ASEAN पुढाकार’ याला 24 एप्रिल 2021 रोजी झालेल्या ASEAN शिखर परिषदेत सहमती दर्शविली गेली – म्यानमार.
- 25 एप्रिल 2021 रोजी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) अंतर्गत चीनसोबत द्विपक्षीय ई-वाणिज्य सहकार्य यंत्रणा स्थापित केलेल्या देशांची संख्या – 22.
राष्ट्रीय
- रजिस्टर जनरल आणि जनगणना आयुक्त (भारत सरकार) यांच्या SRS (नमुना नोंदणी प्रणाली) आधारित अब्रिज्ड लाइफ टेबल (2014-18) याच्या अंदाजानुसार, 7 एप्रिल 2021 रोजी जन्मलेल्या बाळाची भारतातील अपेक्षित आयुर्मर्यादा – 69.4 वर्ष.
- SRSच्या अंदाजानुसार, भारतातील अपेक्षित आयुर्मर्यादा जगातील ____ वर्षाच्या सरासरी अपेक्षित आयुर्मर्यादेपेक्षा कमी आहे – 72.81 वर्ष.
- SRSच्या अंदाजानुसार, भारतात स्त्रियांची सरासरी अपेक्षित आयुर्मर्यादा 70.7 वर्ष आहे तर पुरुषांसाठी ती ___ आहे – 68.2 वर्ष.
व्यक्ती विशेष
- 25 एप्रिल 2021 रोजी निधन झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – न्या. मोहन एम. शांतानागौदर.
क्रिडा
- भारतीय मुष्टियोद्धा, ज्याने पोलंडच्या किलिस येथे झालेल्या ‘AIBA यूथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2021’ स्पर्धेच्या 56 किलोग्राम वजन गटात भारतासाठी आठवे सुवर्ण पदक जिंकले – सचिन.
- भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघळ (52 किलोग्राम) याने ___ येथे ‘गव्हर्नर्स कप’ स्पर्धेत कांस्यपदक जिंकले – सेंट पीटर्सबर्ग, रशिया.
राज्य विशेष
- या राज्यात 24 एप्रिल 2021 रोजी ‘मांगकांग महोत्सव 2021’ याचे उद्घाटन झाले – मणीपूर.
सामान्य ज्ञान
- भारताचे दोन पॉवर एक्सचेंज – इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) आणि पॉवर एक्सचेंज इंडिया (PXIL).
- राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) – स्थापना: 13 मार्च 1963; मुख्यालय: नवी दिल्ली.
- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (CBIC) – स्थापना: 26 जानेवारी 1944; मुख्यालय: नवी दिल्ली.
- HDFC बँक – स्थापना: 30 ऑगस्ट 1994; मुख्यालय: मुंबई.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents