One Liners : एका ओळीत सारांश, 27 जुलै 2020

125

एका ओळीत सारांश, 27 जुलै 2020

Admin

अर्थव्यवस्था

  • मे 2020 महिन्याच्या शेवटी, अमेरिकेच्या सरकारी रोखेमध्ये भारताची गुंतवणूक 13 अब्ज डॉलरने वाढून इतकी झाली – 169.9 अब्ज डॉल.

आंतरराष्ट्रीय

  • या ठिकाणी जगातली सर्वात मोठी प्रयोगात्मक अणुभट्टी तयार केली जात आहे – दक्षिण फ्रान्समधील ITER सुविधा.

राष्ट्रीय

  • ही संघटना सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या अंतर्गत वैद्यकीय आयसोटोप बनविण्यासाठी अणुभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणूकीचा अंदाज घेण्यासाठीच्या प्रक्रियेत आहे – भाभा अणु संशोधन केंद्र (BARC).

क्रिडा

  • हे राज्य चौथे ‘खेलो इंडिया युवा खेळ’चे आयोजन करणार आहे – हरयाणा (पंचकुला येथे).

ज्ञान-विज्ञान

  • हा देश ‘एक्सप्रेस-80’ आणि ‘एक्सप्रेस-103’ हे दळणवळण उपग्रह त्याच्या ‘प्रोटॉन-एम’ प्रक्षेपकाने 30 जुलै रोजी अंतराळात सोडणार आहे – रशिया.
  • एका तासाच्या आत निकाल मिळावा म्हणून IIT खडगपूर येथील संशोधकांनी तयार केलेले स्वस्त ‘रॅपिड कोविड-19 निदान उपकरण’ – कोविरा (किंमत: 400 रुपये).

सामान्य ज्ञान

  • ITER (आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी) – स्थापना: 24 ऑक्टोबर 2007; मुख्यालय: सेंट-पॉल-लॉस-ड्युरेंस, फ्रान्स.
  • अणु ऊर्जा आयोग (AEC) – स्थापना: 1 मार्च 1948; मुख्यालय: मुंबई.
  • भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) – स्थापना: 3 जानेवारी 1954; मुख्यालय: मुंबई.
  • फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स ऑन मनी लौंडरिंग (FATF) – स्थापना: वर्ष 1989; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.
  • तुर्कमेनिस्तान – राजधानी: अश्गाबात; राष्ट्रीय चलन: मानत.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम