One Liners : एका ओळीत सारांश,27 जून 2020

114

एका ओळीत सारांश, 27 जून 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 साली सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकाराचे उद्योग दिन (27 जून) याची संकल्पना – फर्स्ट रिसपॉन्डर्स फॉर सोशीएटल नीड्स.

संरक्षण

  • या संस्थेनी देशातच विकसित केलेली ‘मारीच’ नावाची प्रगत टोरपीडो डेकॉय सिस्टम भारतीय नौदलात सामील केली गेली – DRDO.

आंतरराष्ट्रीय

  • माली प्रजासत्ताक या देशाने या भारतीय सार्वजनिक कंपनीला 500 मेगावाट सौर प्रकल्पाच्या विकासाचे कंत्राट दिले – NTPC लिमिटेड.

राष्ट्रीय

  • 25-26 जून 2020 रोजी CII संस्थेनी या राज्यात आभासी ‘संरक्षण परिषद 2020’ आयोजित केली – गुजरात.
  • नीती आयोगाची वर्तन बदल मोहीम – नॅव्हिगेटिंग द न्यू नॉर्मल.
  • केंद्रीय पंचायतराज मंत्रालय द्वारे स्थापित, विविध ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी ‘ई-पंचायत पुरस्कार 2020’ याचा विजेता – हिमाचल प्रदेश.
  • रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या प्रकारच्या दिव्यांग नागरिकांना चालक परवाना प्रदान करण्यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ यामध्ये दुरुस्ती केली – कमीमध्यम रंग अंधत्व असलेले.
  • स्टार्टअप जिनोम संस्थेच्या ‘द ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2020’ याच्यानुसार, जागतिक स्तरावरील यशस्वी स्टार्टअप तयार करण्यासाठी जगातल्या सर्वाधिक अनुकूल शहरांच्या यादीत प्रथम 40 मध्ये स्थान मिळविणारी दोन भारतीय शहरे – बंगळुरू (26 वा) आणि दिल्ली (36 वा).

व्यक्ती विशेष

  • ‘ए नागा स्टोरी’ पुस्तकाचे लेखक – एडवर्ड लोथा.
  • ‘एशियन व्हॉइस चॅरिटी अवॉर्ड्स 2020’ मधील ‘आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार’ याचा विजेता – जॅकलिन फर्नांडिज.

क्रिडा

  • 2021 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’ने सादर केलेले ऑनलाईन टूल – रोड टू टोकियो.

राज्य विशेष

  • पंजाबची पहिली महिला मुख्य सचिव – विनी महाजन.

सामान्य ज्ञान

  • आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) – स्थापना: वर्ष 2015; मुख्यालय: गुरुग्राम, हरयाणा, भारत.
  • माली देश – राजधानी: बामाको; राष्ट्रीय चलन: पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक.
  • टोगो देश – राजधानी: लोमे; राष्ट्रीय चलन: पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक.
  • भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना – 3 मे 1971.
  • आंतरराष्ट्रीय लघू व्यवसाय परिषद (ICSB) – स्थापना: वर्ष 1955; मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, अमेरिका.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम