One Liners : एका ओळीत सारांश,28 एप्रिल 2020

एका ओळीत सारांश, 28 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

 • 2020 साली जागतिक पशुवैद्य दिन (एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार) याची संकल्पना – “एनवायरनमेंटल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ”.

अर्थव्यवस्था

 • स्पेशल लिकुइडिटी फॅसिलिटी फॉर म्युच्युअल फंड (SLF-MF) यांच्या अंतर्गत, भारतीय रिझर्व्ह बँकेनी तणावग्रस्त म्युच्युअल फंडासाठी इतकी गुंतवणूक करणीची घोषणा केली – 50 हजार कोटी रुपये.
 • वर्किंग कॅपिटल डिमांड लोन-अॅग्री (WCDL-अॅग्री) याची विशेष पत सुविधा बँकेनी जाहीर केली – इंडियन ओव्हरसीज बँक.
 • हे क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र ठरले आहे जे एप्रिल ते जानेवारी 2019-20 या कालावधीत झालेल्या एकूण निर्यातीच्या 14.35 टक्के होते – रसायन व पेट्रोकेमिकल उद्योग.

आंतरराष्ट्रीय

 • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) याच्या अहवालानुसार, जगातला सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश – अमेरिका (दुसरा – चीन; तिसरा – भारत).

राष्ट्रीय

 • कोविड-19 रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वीरित्या वापरणारा देशातले पहिले सरकारी रुग्णालय – उत्तरप्रदेशातले किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी.
 • या योजनेंतर्गत केंद्र सरकार सुमारे एक किलो डाळींचे वाटप सुमारे 20 कोटी कुटुंबांना तीन महिन्यांसाठी करणार आहे – पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना.
 • राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने ‘फाइट अगेन्स्ट कोविड-19 # अवेअर इंडिया सेफ इंडिया’ डिजिटल मोहीम चालविण्यासाठी या कंपनीबरोबर भागीदारी केली – अ‍ॅमेझॉन इंडिया.

राज्य विशेष

 • या राज्य सरकारने राज्यात जीवन शक्ती योजना लागू केली, ज्याच्या अंतर्गत शहरी भागातल्या महिला घरी मास्क तयार करतील – मध्यप्रदेश.

ज्ञान-विज्ञान

 • या संस्थेतल्या ‘अंतरीक्ष वेस्ट व्हेंचर्स’ स्टार्टअप उद्योगाने कचरापेटीद्वारे कोविड-19 रोगाचा प्रसार रोखण्यासाठी ‘एयरबिन’ नावाची ‘स्मार्ट कचरापेटी’ विकसित केली आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास.

सामान्य ज्ञान

 • जागतिक पशू आरोग्य संघटना (OIE) – स्थापना: 25 जानेवारी 1924; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.
 • राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाची (NSDC) स्थापना – वर्ष 2008.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना: वर्ष 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.
 • मध्यप्रदेश राज्य – स्थापना: 01 नोव्हेंबर 1956; राजधानी: भोपाळ.
 • इंडियन ओव्हरसीज बँक – स्थापना: 10 फेब्रुवारी 1937; मुख्यालय: चेन्नई.

 ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश, 31 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा