One Liners : एका ओळीत सारांश, 29 जुलै 2020

114

एका ओळीत सारांश, 29 जुलै 2020

Admin

दिनविशेष

  • जागतिक निसर्ग संवर्धन दिन – 28 जुलै.

अर्थव्यवस्था

  • IRCTC आणि SBI कार्ड यांनी एकत्रितपणे या मंचावर कार्य करणारे नवीन को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सादर केले – रुपे.

आंतरराष्ट्रीय

  • एंटी मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) याचा सामना करण्यासाठी हा देश आणि भारत यांनी आठ दशलक्ष पौंड किंमतीच्या पाच नवीन प्रकल्पांना मंजूरी दिली – ब्रिटन.

राष्ट्रीय

  • केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी 31 जुलै रोजी पटणा ते हाजीपूर या गावांना जोडणाऱ्या या नदीवरील ‘महात्मा गांधी सेतू’ याच्या पुनर्वसित पश्चिम किनार्‍याचे उद्घाटन करणार आहेत – गंगा.
  • संरक्षण व उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रात नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थेनी ‘डेअर टू ड्रीम 2.0’ स्पर्धा सादर केली – संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO).
  • विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या या पुढाकाराने ‘लायफस कोविड स्कोअर’ या नावाचे कोविड जोखीम मूल्यांकन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बेंगळुरूच्या अकुली लॅब या स्टार्टअपची निवड केली – सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड-19 हेल्थ क्रायसिस (CAWACH).

व्यक्ती विशेष

  • काश्मिरचा फुटीरवादी नेता ज्याला पाकिस्तान सरकार ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देणार आहे – सय्यद अली शाह गिलानी.

राज्य विशेष

  • या राज्यातल्या महिला आयोगाने तरुण मुली आणि महिलांना सायबर गुंडगिरी आणि सोशल मीडिया संबंधी कसा सामना करावा यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी एक डिजिटल कार्यक्रम सुरू केला आहे – महाराष्ट्र.

ज्ञान-विज्ञान

  • बेलफ्रिक्सबीटी आणि बंगळुरूच्या IISc येथील योसिंक या कंपनीने तयार केलेले भारताचे पहिले कोविड-19 ब्लॉकचेन व्यासपीठ – “BelYo”.

सामान्य ज्ञान

  • संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) – स्थापना: वर्ष 1958; मुख्यालय: दिल्ली.
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) – स्थापना: वर्ष 1911; मुख्यालय: दिल्ली.
  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) – स्थापना: 27 सप्टेंबर 1999; मुख्यालय: दिल्ली.
  • भारतीय स्टेट बँक (SBI) – स्थापना: 01 जुलै 1955; मुख्यालय: मुंबई.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम