One Liners : एका ओळीत सारांश,30 मे 2020

109

एका ओळीत सारांश, 30 मे 2020

Admin

दिनविशेष

  • हिंदी पत्रकारिता दिन – 30 मे.

संरक्षण

  • “अग्निप्रस्थ” या नावाचे नवे अग्निबाण उद्यान – INS कलिंग (विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश).

अर्थव्यवस्था

  • 29 मे 2020 रोजी जाहीर झालेल्या अधिकृत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ – 4.2 टक्के.
  • 29 मे 2020 रोजी जाहीर झालेल्या अधिकृत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) आकडेवारीनुसार, वर्ष 2020 याच्या जानेवारी-मार्च तिमाहीत (Q4) मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर – 3.1 टक्के.

आंतरराष्ट्रीय

  • ही भारतीय कंपनी आणि ब्रिटिश EPAM लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त उपक्रम असलेली एनर्जीप्रो अॅसेट्स (EPAL) कंपनी भारतीय उद्योग संघ (CII) आणि ग्रँट थॉर्नटन यांनी तयार केलेल्या ‘इंडिया मिट ब्रिटन ट्रॅकर 2020’मध्ये ब्रिटनमधील सर्वात पुढे असलेली विकसनशील भारतीय कंपनी म्हणून सूचीबद्ध केली गेली – एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस (EESL).

राष्ट्रीय

  • या तंत्रज्ञान कंपनीच्या भागीदारीत नॅशनल करिअर सर्व्हीस (NCS) प्रकल्पांतर्गत कामगार व रोजगार मंत्रालयाने नोंदणीकृत बेरोजगारांसाठी विनामूल्य “व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण” देण्यास सुरुवात केली – TCS ION.
  • जम्मू-काश्मीर आणि ईशान्य राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचे पुनर्रचना करताना, या व्यक्तीच्या नेतृत्वात सीमांकन आयोगाची स्थापना 7 मार्च रोजी करण्यात आली – न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई (आणखी 15 खासदार).

व्यक्ती विशेष

  • मातृभूमी या मल्याळम दैनिकाचे व्यवस्थापकीय संचालक, केरळचे राज्यसभा खासदार आणि PTIच्या संचालक मंडळाचे सदस्य राहिलेले व्यक्ती ज्यांचे निधन 28 मे 2020 रोजी झाले – एम. ​​पी. वीरेंद्र कुमार.
  • छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री ज्यांचे 28 मे 2020 रोजी रायपुरात निधन झाले – अजित प्रमोद कुमार जोगी.

राज्य विशेष

  • रस्त्याच्या दोन्ही कड्यांनी औषधी वनस्पतींची लागवड करून हे राज्य सरकार 800 कि.मी.चे हर्बल रस्ते विकसित करणार आहे – उत्तरप्रदेश.
  • हे राज्य सरकार आपल्या सर्व 6.5 कोटी नागरिकांच्या आरोग्याचा माहिती संग्रह तयार करणार आहे – कर्नाटक.

ज्ञान-विज्ञान

  • UV-C प्रकाश वापरुन ‘अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझेशन बे’ विकसित करणारे – मुंबई नवल डॉकयार्ड.
  • कोविड-19 रुग्णांसाठी पंचगव्य (गायचे दूध, लोणी, तूप, शेण आणि मूत्र) पासून तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधाची प्रायोगिक चाचणी या शहरात केली जाणार – राजकोट, गुजरात.

सामान्य ज्ञान

  • ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा प्रारंभ – 31 ऑक्टोबर 2015.
  • नोव्हेंबर 2000 मध्ये, छत्तीसगड राज्य या राज्यामधून अलग करण्यात आले – मध्यप्रदेश.
  • भारतीय उद्योग संघ (CII) – स्थापना: वर्ष 1895; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस (EESL) याची स्थापना – 10 डिसेंबर 2009.
  • नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) प्रकल्पाचा प्रारंभ – 20 जुलै 2015.
  • अटल पेन्शन योजना (आधीची स्वावलंबन योजना) यांचा प्रारंभ – 9 मे 2015.

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम