One Liners : एका ओळीत सारांश,04 ऑगस्ट 2020
एका ओळीत सारांश, 04 ऑगस्ट 2020
दिनविशेष
- जागतिक संस्कृत दिन – 3 ऑगस्ट 2020.
आंतरराष्ट्रीय
- ब्रिटिश संस्थेच्या वृत्तानुसार, जागतिक पातळीवर “अव्वल 20 सर्वाधिक CCTV पाळत ठेवण्यात आलेल्या शहरांमध्ये” हे भारतीय राज्य 16 व्या क्रमांकावर आहे – हैदराबाद.
- आयव्हरी कोस्ट देशाचे नवीन पंतप्रधान – हमेद बकायोको.
राष्ट्रीय
- उत्तर रेल्वे विभागाने प्रथमच ______ ही गाडी चालवली जी त्रिपुराच्या जिरानियाकडे मार्गक्रम झाली – व्यापार माला एक्सप्रेस.
- खादी व ग्रामोद्योग आयोगाचा कार्यक्रम ज्यामार्फत कारागीरांना स्वयंचलित अगरबत्ती बनविणारी यंत्रे पुरविले जाणार आहे – खादी अगरबत्ती आत्मनिर्भर अभियान.
- विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) या संस्थेचा नवीन उपक्रम ज्यायोगे महिलांमध्ये व्यवहार्य म्हणून उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार आणि जो IIT दिल्ली येथे महिलांच्या परिसंस्थेला बळकट करण्यासाठी भारताचा पहिला उपक्रम आहे – WEE कोहोर्ट.
- गोदरेज अँड बॉयस कंपनी आणि WWF इंडिया यांची राष्ट्रव्यापी मोहीम जी खारफुटी क्षेत्राच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करते आणि ज्यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे – मॅजिकल मॅनग्रोव्ह.
व्यक्ती विशेष
- ऑल इंडिया रेडिओच्या वार्ता सेवा विभागाचे नवीन महासंचालक – जयदीप भटनागर.
क्रिडा
- फॉर्म्युला वन ब्रिटीश ग्रँड प्रीक्स 2020 शर्यतीचा विजेता – लेविस हॅमिल्टन (मर्सिडीज).
- स्वित्झर्लंडमध्ये ‘2020 बीएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सव’मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक जिंकणारा भारतीय – हरिकृष्णा पेंटाला (प्रथम: पोलंडचा राडोस्लाव वोजताझेक).
राज्य विशेष
- राज्यभरात सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी या राज्याने ‘ई-रक्षा बंधन’ कार्यक्रम सुरू केला – आंध्रप्रदेश.
ज्ञान-विज्ञान
- जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्सड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) आणि या संस्थेच्या वैज्ञानिकांनी कोविड-19 सारख्या रोगांच्या प्रारंभिक टप्प्याचा उपयोग करून त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक अनुकूलता धोरण आणि एक पद्धत विकसित केली आहे – भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू.
सामान्य ज्ञान
- अगाटी बेट हा हा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे – लक्षद्वीप.
- वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) – स्थापना: 29 एप्रिल 1961; मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.
- भारतीय मानववंशशास्त्र सर्वेक्षण (AnSI) – स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: कोलकाता.
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) – स्थापना: वर्ष 1861; मुख्यालय: नवी दिल्ली.
- राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) – स्थापना: 7 डिसेंबर 1954; ठिकाण: खडकवासला, पुणे, महाराष्ट्र.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents