आयुध कारखाना भरती २०२०

96

Ordnance Factory Recruitment 2020  : आयुध कारखाना, जबलपूर येथे पदवी / पदविका अप्रेंटिस पदाच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२० आहे.

 

एकूण जागा :  २८ जागा

पदाचे नाव : पदवी / पदविका अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :Degree/Diploma in Relevant Discipline

नोकरी ठिकाण:  आयुध कारखाना, जबलपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ४ जून २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक / गनर फॅक्टरी, जबलपूर, मध्य प्रदेश

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम