पनवेल महानगरपालिका भरती – Job No 548

0 17

पनवेल महानगरपालिका अंतर्गत मालमत्ता कर विभाग येथे सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १५ जागा

पदाचे नाव & तपशील: 

  •  सेवानिवृत्त कनिष्ठ
  • वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार १२ वी उतीर्ण  किंवा पदवीधर 

निवड प्रक्रिया :  मुलाखत

ई-मेल :  panvelcorporation@gmail.com

नोकरी ठिकाण:  पनवेल, रायगड

मुलाखतीचा पत्ता : वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल

मुलाखतीची तारीख:  १७ जानेवारी २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: