🔴 Last Date – १०वी पास उमेदवारांसाठी 304 पदांची परभणी पोलीस पाटील भरती सुरु!!
Parbhani Police Patil Recruitment 2024
- पदसंख्या: 304
- शेवटची तारीख: 23/01/2024
Parbhani Police Patil Recruitment 2024
परभणी जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत “पोलीस पाटील” पदांच्या एकूण 304 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा : 304
पदाचे नाव & तपशील: पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 25 ते 45 वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: परभणी, गंगाखेड, पाथरी, सेलू
Fee:
- खुला प्रवर्ग – रुपये 800/-
- आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 700/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 जानेवारी 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (परभणी)
जाहिरात पहा (गंगाखेड)
जाहिरात पहा (पाथरी)
जाहिरात पहा (सेलू)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents