पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु!। PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023

  • पदसंख्या: 209
  • शेवटची तारीख: 01/06/2023
2,396

PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष – २०२३- २०२४ करीता तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर मराठी व ऊर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून समक्ष अर्ज मागविणेत येत आहेत. पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. सदरचा अर्ज घेवून दि.०१/०६/२०२३ रोजी समक्ष दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत हजर रहावे.

एकूण जागा : 209

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: समक्ष

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जुन 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अर्ज नमुना

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

PCMC,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

PCMC Recruitment 2023