🔴 Last Date – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु!!

PCMC Recruitment 2024

770

PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “समुपदेशक” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव & तपशील: समुपदेशक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 35 वर्षे

🔴 Last Date - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


पिंपरी चिंचवड महापालिकेत “या” रिक्‍त पदांवर नवीन भरती सुरु!!

PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 05 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील: सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

🔴 Last Date - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी १८

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८

मुलाखतीची तारीख: 05 मार्च 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

01


पिंपरी चिंचवड महापालिकेत रिक्‍त पदांवर भरती सुरु

PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेद्वारांकरिता मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत.

एकूण जागा : 65

पदाचे नाव & तपशील: फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 70 वर्षे

🔴 Last Date - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८

मुलाखतीची तारीख: आठवडयातील दर बुधवारी

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!!

PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “तज्ञ वैदयकिय अधिकारी” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उक्त नमुद रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरीता इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिकारी यांचेकडुन अर्ज मागविणेत येत असुन सदर तज्ञ वैदयकीय अधिकारी यांनी दर सोमवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

 

एकूण जागा :  80

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: तज्ञ वैदयकिय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

🔴 Last Date - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

मुलाखतीची तारीख : दर सोमवारी

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८ यांचे कार्यालयात

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम