PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट पासून सावधान !!!

Beware! Fake ID PM Cares Fund – लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने धडक कारवाई केली आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध शहरात ७८ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यासारख्या प्रमुख शहरातील गुन्हागारांवर सायबर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट तयार करून पैसा लुबाडत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबरने लोकांना सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना कोरोना महामारीच्या उपचाराकरिता देणगी द्यायची आहे त्यांनी भारत सरकारच्या pmcares फंड करता देणगी देताना pmcares@sbi या अधिकृत लिंकचाच वापर करावा, अशी विनंती सायबर सेलने केली आहे.

pmcarefund@sbi,

pm.care@sbi,

pmcare@sbi,

pncare@sbi ,

pncares@sbi

pmcares@pnb,

pmcares@upi,

pmcaress@sbi,

pmcares@hdfc

अशा प्रकारच्या खोट्या लिंक देऊन ऑनलाइन फसवुणुकीचा खोडसाळपणा सुरु केला आहे .तरी सर्व नागिरकांनी अशा खोट्या लिंकचा अजिबात वापर करू नये, असे अवाहनही सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

तरी सर्व नागिरकांनी अशा खोट्या लिंकचा अजिबात वापर करू नये, असे अवाहनही सायबर सेलकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमालावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, अशी विनंतीही करण्यात आली आहे.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा