[Police Bharti] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती -Job No 298

819

   Police Bharti Maharashtra Police Bharti 2019, (Maharashtra Police Recruitment 2019) 1847 District Police Constable Driver, Railway Police Constable Driver & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra.

 

एकूण जागा :  १८४७ जागा 

पदाचे नाव & तपशील: 

अनु क्र  पदाचे नाव  एकूण जागा 
०१ जिल्हा पोलीस शिपाई चालक १०१९
०२ लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
०३ राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई ८२८
  एकूण जागा  १८४७

विभाग व जिल्ह्यानुसार जागा :  

अनु क्र  विभाग  एकूण जागा 
पोलीस शिपाई चालक
०१ बृहन्मुंबई १५६
०२ ठाणे शहर ११६
०३ नागपूर शहर ८७
०४ नवी मुंबई १०३
०५ अमरावती शहर १९
०६ औरंगाबाद शहर २४
०७ लोहमार्ग मुंबई १८
०८ रायगड २७
०९ सिंदुधुर्ग २०
१० रत्नागिरी ४४
११ सांगली ७७
१२ सोलापूर ग्रामीण ४१
१३ जालना २५
१४ बीड ३६
१५ उस्मानाबाद ३३
१६ लातूर ०६
१७ नागपूर ग्रामीण २८
१८ भंडारा ३६
१९ वर्धा ३७
२० अकोला ३४
२१ बुलढाणा ५२
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 
०१ पुणे SRPF १ ७४
०२ पुणे SRPF २ २९
०३ नागपूर SRPF २ ११७
०४ दौंड SRPF ५ ५७
०५ दौंड SRPF ७ ४३
०६ नवी मुंबई SRPF ११ २७
०७ औरंगाबाद SRPF १४ १७
०८ गोंदिया SRPF १५ ३८
०९ अकोला SRPF १८ १७६
१० जळगाव SRPF १९ २५०

शैक्षणिक पात्रता: १२ वी पास

वयाची अट:  १८ ते ३३ वर्ष 

नोकरी ठिकाण:  विभाग व जिल्यानुसार जेथे अर्ज केला आहे तेथे 

Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ४५०/- ।।  SC/ST/PWD: ₹ ३५०

अर्ज पद्धतीऑनलाईन महापरीक्षा पोर्टल द्वारे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा  चालक  जाहिरात पहा SRPF   

 ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 1847 Posts 

Name of the Post & Details:

Sr No Name of the Post Total Posts 
1 District Police Constable Driver 1019
2 Railway Police Constable Driver
3 SRPF Armed Police Constable 828
  Total Posts  1847

Educational Qualification: 12th Passed Only 

Age Limit:  18 To 33 Years 

Job Location:  All Maharashtra

Fee:  General/OBC-NC/EWS: ₹450 /- ।।  SC/ST/PWD: ₹ 350

Application Type : Online Through Mahapariksha Portal 

Last Date of Online Application: 22 December 2019

Notification Driver   Notification SRPF  

 Apply Online  Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम