पोलीस भरती सराव पेपर 184
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 184
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 184
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे कोणाला अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचा प्रणेता मानले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशाहू छत्रपतींनी सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र.के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे…………. ते ….. या ठिकाणी धावली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points……….यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points…………… हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील…………हे सर्वात उंच शिखर आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका बॅगेमध्ये जेवढे चौकोनी पुढ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुढ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोन एकत्र मोजले तेव्हा १८० झाले, तर बँगमध्ये एकुण किती त्रिकोणी पुढ्ठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक प्रवासी रेल्वे गाडीतून ‘अ’ या ठिकाणाहून सायंकाळी पाच वाजता निघून रात्री दहा वाजता ‘व’ या ठिकाणी पोहोचतो. ‘ब’ या ठिकाणापासून ‘अ’ या ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात दर तासाला, उदाहरणार्थ ५.३०, ६.३०, ७.३० इत्यादी प्रमाणे गाड्या सुटतात. या सर्व गाड्यांचा वेग सारखाच असेल, तर प्रवासी ‘ब’ या ठिकाणी पोहोचपर्यंत त्याला अशा जितक्या गाड्या ओलांडतील ती संख्या दर्शविणार्या पर्यायाची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसुरेश, महेश व राहुल यांनी एकूण रु. ५७८० भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत १०% रक्कम जास्त व महेशने राहुलपेक्षा १०% कमी रक्कम गुंतविली. तर राहुलने किती रक्कम गुंतविली होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका फलंदाजाने १२ डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. १३ व्या डावात त्याने ६४ धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या २ ने कमी झाली. तर १३ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे ६ व ७२ आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर ३:४ आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsचार क्रमागत विषम संख्यांची बेरीज ४८ आहे.. तर त्या संख्यांच्या वर्गांची बेंरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकिंमत काढा. √28-5-√12 =
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकिंमत काढा. 1/148×384 1/384×236 1/148×236 + = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१ जानेवारी २०१८ ला सोमवार होता तर १ एप्रिल २०१८ ला ………. वार होता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसमांतरभुज चौकोनाच्या दोन असमांतर भुजा २५ सेमी व ६० सेमी असून एका कर्णाचि माप ६५ सेमी. आहे, तर समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका ठराविक रकमेवर ४ वर्षांसाठी दसादशे रु. १० दराने सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक रु. १२८२ आहे, तर मुद्दल किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१२३४A६ ला १८ ने पूर्ण भाग जात असेल तर A ची किंमत………….
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points८ बाजू असलेल्या बहुभुजाचे नाव आहे…………
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविभाजनानंतर आंध्रप्रदेशाची राजधानी अमरावती………….. सारखी बनविली जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभेटेन नऊ महिन्यांनी’ ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी.डी.व्ही.) किती असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsचष्म्यांचे भिंग……………… यापासून बनवतात
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsA हा एक काम ४ तासात पूर्ण करतो. तेच काम B आणि C दोन्ही एकत्र मिळून ३ तासात पूर्ण करतात. A आणि C दोन्ही मिळून ते काम २ तासात पूर्ण करतात. तर एकटा B ते काम किती तासात पूर्ण करतो?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents