पोलीस भरती सराव पेपर 239
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 239
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 239
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता ती एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे यास ……….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुलांच्या ओळीमध्ये, जर A हा डावीकडून दहावा आहे आणि B हा उजवीकडून नववा आहे. जर त्यांची स्थान बदलली, तर A हा डावीकडून पंधरावा मुलगा येत आहे. ओळीमध्ये किती मुलं आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपाच हजार दोनशे सहा आणि १०२३ मधील वजाबाकीमध्ये शतक स्थानी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: ६, ९, १८, ४५
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर RICKSHAW चा सांकेतिक शब्द PKAMOIYY असा बनवला जात असेल तर BICYCLE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsबाँबे स्टॉक एक्सचेंज जिथे आहे त्या रस्त्याचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमुहम्मद बिन तुघलक याने त्याची राजधानी तात्पुरत्या स्वरुपात दिल्लीहून महाराष्ट्रातील कोणत्या शहरात हलवली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसमाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्वयंप्रकाशी नसलेले जे आकाशस्थ गोल असतात, ते…………आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअमित रस्त्यावरून चालत होता, त्याचा पाय मुरगळला ‘तो पडला’ या तीन केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे बनेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनर्मदा नदी इथे जाऊन मिळते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहिंदीची……….ही बोलीभाषा आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा……….. ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सहकारी खरेदी-विक्री संस्था
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुनर्रोपण पद्धती पिकाच्या लागवडीकरीता वापरली जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points……..हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार …….. ने सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर (८०१) जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअरबी समुद्रात बाँबे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायु उत्खनन प्रकल्प कोणत्या. वर्षी सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोंकण विभागातील नदयांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा.
अ) वैतरणा
ब) सावित्री
क) उल्हास
ड) वशिष्ठीCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents