पोलीस भरती सराव पेपर 248
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 248
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 248
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsत्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौसेमी आहे. त्या त्रिकोणाचा पाया 16 सेमी असल्यास त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsचौकोनांच्या कोनांच्या मापाची बेरीज ………… असते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points10 रु. नोटांच्या पुडक्यात 97,256 पासून 97,280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर एकूण किती रक्कम आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रुपये आहे. 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये आहे. तर 1 कप व 1 बशींची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsघरमालकाने घराचे मासिक भाडे 10 टक्क्याने वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी ………… वाकप्रचार नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाकप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात’ ही म्हण कोणत्या बोलीतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील वाक्य पूर्व करण्यासाठी आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर संघ प्रमुख………….खालीलपैकी योग्य वाकप्रचाराची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रभाकरराव निवृत्त झाले. की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान बांधले म्हणतात ना ……..
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक (Carbon Sink ) कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsघरातील सर्व विद्युत उपकरणे…………… दाखवितात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकुंथलगिरी’ हे दिगंबर पंथीय जैनांचे तिर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलोकमान्य टिळक लिखित ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयुरोनेक्स्ट’ म्हणजे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसोशल मिडिया द्वारे ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला आहे. त्यांच्या असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने………………..सुरू केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय सैन्याने ‘मैत्री’ नावाचा सर्वात लांब सस्पेंशन पूल कोणत्या नदीवर बांधला ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचालुक्यकाळी बीड शहराचे नाव …….होते असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points……… ला रसायनांचा राजा असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points……………..ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points…………यांनी भारतात धर्म निरपेक्ष प्रशासन व्यवस्था स्थापन्याचा प्रयत्न केला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन २०२० चे ९३ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी बरोबर जोडी ओळखा.
१) सेबीचे प्रमुख अजय त्यागी
२) राज्यसभा उपाध्यक्ष हरीवंश नारायण सिंह
३) भारताचे नौदल प्रमुख – करमबीर सिंह
४) भारताचे मुख्य माहिती आयुक्त – सुधीर भार्गवCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents