Police Bharti Practice Paper 26 |पोलीस भरती सराव पेपर 26
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : Police Bharti Practice Paper 26 |पोलीस भरती सराव पेपर 26
एकूण प्रश्न : 50 प्रश्न
एकूण गुण : 50 गुण
वेळ : 30 मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ३५ ते ५० मार्क्स) / B Grade ( २१ ते ३४ मार्क्स) / C Grade ( ० ते २० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 26
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1 1. Question 1
1 points“नक्कीच” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 2 of 50
2 2. Question 2
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘स्तव’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 3 of 50
3 3. Question 3
1 pointsसमुच्चयबोधक संयुक्त वाक्य बनवितांना कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 4 of 50
4 4. Question 4
1 points“रात्री हिंडणारे” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 5 of 50
5 5. Question 5
1 pointsपुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 6 of 50
6 6. Question 6
1 pointsमराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणता वर्ण आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 7 of 50
7 7. Question 7
1 pointsरंग + छटा = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 8 of 50
8 8. Question 8
1 points‘तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.’ या विधानातील अधोरेखित शब्दांच्या नामाचे कार्य ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 9 of 50
9 9. Question 9
1 pointsअसला नवरा नको गं बाई! या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 10 of 50
10 10. Question 10
1 pointsपुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 11 of 50
11 11. Question 11
1 points“चमचम” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 12 of 50
12 12. Question 12
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘ऐवजी’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 13 of 50
13 13. Question 13
1 pointsभिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 14 of 50
14 14. Question 14
1 points‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 15 of 50
15 15. Question 15
1 pointsपुढील वाक्यातील ‘काळ’ ओळखा. – विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 16 of 50
16 16. Question 16
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तिन्ही प्रकारे होतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 17 of 50
17 17. Question 17
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 18 of 50
18 18. Question 18
1 pointsदेशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ………………. होय.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 19 of 50
19 19. Question 19
1 points) सनदी सेवकांना …………………… बनण्याची परवानगी नाही.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 20 of 50
20 20. Question 20
1 pointsराष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 21 of 50
21 21. Question 21
1 pointsखाली दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपती मधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यीय करतात
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 22 of 50
22 22. Question 22
1 pointsभारतात केंद्रीय कँबिनेट च्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 23 of 50
23 23. Question 23
1 points………………. हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 24 of 50
24 24. Question 24
1 pointsभारतात केंद्रीय कँबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 25 of 50
25 25. Question 25
1 pointsभारतभर ————- हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 26 of 50
26 26. Question 26
1 pointsमहाराष्ट्राची कितवी विधानसभा निवडणूक २०१९ साली झाली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 27 of 50
27 27. Question 27
1 pointsमहाराष्ट्रात १४ व्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी ———- आणि अनुसूचित जमातीसाठी ——— मतदारसंघ राखीव होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 28 of 50
28 28. Question 28
1 points९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन१०ते १२ जानेवारी२०२०रोजी उस्मानाबाद मध्ये झाले,त्याचे अध्यक्ष कोण होते .
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 29 of 50
29 29. Question 29
1 points‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल दिल्लीचे कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत .
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 30 of 50
30 30. Question 30
1 pointsवस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 31 of 50
31 31. Question 31
1 pointsखालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 32 of 50
32 32. Question 32
1 pointsनारळाच्या बाहेरील आवरणामध्ये खालीलपैकी कोणती उती आढळते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 33 of 50
33 33. Question 33
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 34 of 50
34 34. Question 34
1 pointsएखाद्या सामान्य वायूच्या घनतेच्या लाखाव्या भागाच्या वायूला अतिथंड केल्यास …………. ही अवस्था होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 35 of 50
35 35. Question 35
1 pointsकिलोग्रॅम प्रतिघनमीटर हे कोणत्या भौतिक राशीचे एस. आय. पध्दतीतील एकक आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 36 of 50
36 36. Question 36
1 pointsपेशीत श्वसन प्रक्रिया पार पडत असतांना कोणती अभिक्रिया पार पडते? ]
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 37 of 50
37 37. Question 37
1 pointsखालील गुणधर्म कोणत्या अभिक्रियेचे आहेत ते अचूक ओळखा. अ. एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे ब. अणूवरील धनप्रभारात वाढ होणे. क. अणूवरील ऋणभार कमी होणे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 38 of 50
38 38. Question 38
1 points16 * 5 / 10 + 4 – 3 = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 39 of 50
39 39. Question 39
1 points8970 * 4 * 40 = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 40 of 50
40 40. Question 40
1 points४ व ४० चा लसावि काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 41 of 50
41 41. Question 41
1 points८११८ चे २/९ = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 42 of 50
42 42. Question 42
1 points4242 + 2424 + 4040 = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 43 of 50
43 43. Question 43
1 pointsजर A=6, B=3, C=2 तर
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 44 of 50
44 44. Question 44
1 pointsX+10 = 175 तर X = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 45 of 50
45 45. Question 45
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 46 of 50
46 46. Question 46
1 points12 : 146 :: 15 : …..?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 47 of 50
47 47. Question 47
1 points2x+3y = 22, 3x+2y = 23 तर मग x = किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 48 of 50
48 48. Question 48
1 pointsएका कुरणात एक बैल खांबाला १०.५ मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती चौ.मी. क्षेत्रातील गवत खाऊ शकेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 49 of 50
49 49. Question 49
1 pointsएका वस्तूची विक्री किंमत हि रु. ८४० आहे परंतु ती रु. ७१४ रुपयास विक्री करण्यात आली तर विक्री करताना किती टक्के सूट देण्यात आली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
Question 50 of 50
50 50. Question 50
1 pointsएक एअरकुलर रु. ३३०० एवढ्या किंमतीत खरेदी करण्यात आला. त्यात १०% व्हॅटची रक्कम समाविष्ट आहे तर एअरकुलर व्हॅटची रक्कम वगळता मूळ किंमत किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Table of Contents