पोलीस भरती सराव पेपर 291
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 291
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
पोलीस भरती सराव पेपर 291
-
1 1. Question 1
1 pointsआम्ही पोहचलो आणि दिवे लागणी झाली. या वाक्यात अव्यय ओळखा ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
2 2. Question 2
1 pointsदिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘हिंदुस्थानात कापूस फार पिकतो’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
3 3. Question 3
1 pointsनाचता अगंण येईना वाकडे’ या म्हणीशी जास्त जुळणारी म्हण निवडा ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
4 4. Question 4
1 points‘चंद्र’ व ‘जग’ या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
5 5. Question 5
1 pointsभारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीकारक स्वतः सामील झाले होते या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
6 6. Question 6
1 points6/7 x 21/24 x 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा पुढीलपैकी कोणता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
7 7. Question 7
1 points11/17 व 3/51 यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे एकूण बेरीज 1 येईल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
8 8. Question 8
1 pointsसुमैया आणि आफरीन दोघीना मिळून ₹150 जमवायचे होते. सुमैयाने ₹75.50 व आफरीनने ₹51 जमा केले, तर त्यांना आणखी किती रकम जमवावी लागेल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
9 9. Question 9
1 pointsस्वातीच्या आईने एका आनंदमेळाव्यात खाद्यपदार्थ व पेयांचा एक स्टॉल घेतला. विक्री करण्यासाठी तिने 46 ली 200 मिली कोकम सरबत बनवले. त्यातील 38 लीटर 950 मिली सरबत विकले गेले, तर किती सरबत उरले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
10 10. Question 10
1 pointsथुंबा अग्निबान प्रक्षेपण केंद्रातून एक अग्रियाण संध्याकाळी सोडला. तो एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
11 11. Question 11
1 pointsJ, L, N, P, ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
12 12. Question 12
1 pointsविसंगत घटक ओळखा ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
13 13. Question 13
1 pointsखालील शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द/विसंगत शब्द/विजोड शब्द/चुकीचा शब्द ओळखा. (Odd man out)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
14 14. Question 14
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा. CIH FLK : HTM: ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
15 15. Question 15
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ? बोट : स्पर्श : : मेंदू : ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
16 16. Question 16
1 pointsभारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण ——— आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
17 17. Question 17
1 pointsबारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे ‘औंढा नागनाथ’ हे तिर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
18 18. Question 18
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्कृतीमध्ये स्नानाला धार्मिक महत्व होते ?.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
19 19. Question 19
1 pointsभामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
20 20. Question 20
1 pointsमोगल काळात गावाचा कारभार पाहणारे अधिकारी कोण होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
21 21. Question 21
1 pointsरिझर्व्ह बँकेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
22 22. Question 22
1 pointsसर्व सजीवांच्या रचनेचे व कार्याचे मुलभुत एकक कोणते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
23 23. Question 23
1 pointsमेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील उभ्या स्तंभांना …… म्हणतात तर आडव्या ओळींना —- म्हणतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
24 24. Question 24
1 pointsSI पद्धतीतील प्रकाशमान तीव्रतेचे एकक पुढीलपैकी कोणते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
25 25. Question 25
1 pointsरेडिओ कार्बन सी14′ च्या विश्लेषण पद्धतीनुसार सिंधु संस्कृतीचा सर्वमान्यकाळ कोणता मानला जातो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
12 total views , 1 views today
Table of Contents