पोलीस भरती सराव पेपर 41
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास …………………….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ………………. या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ……………………. वाढली आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsझाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ………………….. पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते …………………….. दर्शविते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी नाशिक जिल्ह्यात कोणता जलसिंचन प्रकल्प नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअंतराळवीर महिला क्रिस्टीना कोच यांनी अवकाशात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम केला असून त्या कोणत्या देशाच्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points२३व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद आयोजन कुठे करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजागतिक पोलाद संघाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 साली पोलाद उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आला .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकिर्क डग्लस ह्यांचे फेब्रुवारी 2020 मध्ये निधन झाले. ते एक __________ होते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ कोणत्या प्राण्यामध्ये शोधले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआयसीसी यु-१९ विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोण ‘सार्क’ चा सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअपृश्ता पाळणे हा कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प ………………………… या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसफरचंदाची वरची त्वचा ……………………………… बनलेली असते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखाद्या पुस्तकातील स्थितीज ऊर्जा 196 ज्यूल असेल, त्याचे वस्तुमान 5 कि.ग्रॅ. असेल तर ते पुस्तक किती उंचीवर ठेवलेले असेल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनैसर्गिक रबर ……………………….. पासून बनते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points) लसणाची चव ………………………….. मुळे येते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents